बोल्डनेस हे सगळ आलच मात्र ऋतुजा बागवेनं आपल्याला साध्या आणि सोजवळ लुकमध्येचं राहाणं नेहमी पंसत केलं आहे. तिच्या वन साईड केसांची हेअर स्टाईल साडीतला नाजूकपण मात्यावरची छोटी टिकली पंजाबी ड्रेसमधला साधे भोळेपण म्हणजेच ऋतुजा बागवे असं म्हणायला हरकत नाही. मात्र नुकतच ऋतुजानं सोशल मिडिवर एक पोस्ट केली आहे ज्यात ऋतुजाचा एक हॉट लुक पाहिला मिळाला. या फोटोवर अमृता खानविलकर हॉट आणि सेक्सी कोण आहे बोली तर सुबोध बावेनं hearts symbol टाकाला यांचसोबत अनेक सेलिब्रेटिनं या फोटोवर कॅमेंट केली. तुम्हाला ऋतुजाचा हॉट लुक कसा वाटला हे कॅमेंट बॉक्स नक्की कळवा<br />#lokmatcnxfilmy #AmrutaKhanvilkar #RutujaBagwe <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
